पणजी, ५ डिसेंबर (वार्ता.) – काणकोण पोलिसांनी गालजीबाग, काणकोण येथे एका कारवाईत मूळचा पश्चिम बंगाल येथील एक नागरिक त्रिदीप नंदी याच्याकडून ४ लाख ५० सहस्र रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले. संशयित त्रिदीप नंदी गेले दीड मास गोव्यात वास्तव्यात होता. गुन्हे अन्वेषण विभागाने नागोवा येथील फुटबॉल मैदानाजवळ कारवाई करतांना मूळचा ओडिसा येथील संशयित मिथून याच्याकडून सुमारे २ किलो गांजा आणि ९० ग्रॅम चरस कह्यात घेतले.
काणकोण आणि नागोवा येथून अमली पदार्थ कह्यात
नूतन लेख
- ED Raids DMK Leader : द्रमुकच्या माजी नेत्यासह सहकार्यांवर अंमलबजावणी संचालनालयाची धाड : ५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त
- अशी चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
- Smoking and drinking by children in school : बिक्कोडा (कर्नाटक) येथील शालेय विद्यार्थ्यांच्या वसतीगृहात मुलांकडून धूम्रपान आणि मद्यपान !
- …अन्यथा गोवा जुगाराच्या अड्ड्यामध्ये रूपांतरित होणार नाही ना ?
- खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि ३ हवालदार निलंबित !
- सोलापूरहून गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या धर्मांधाला पुणे येथे अटक !