हिंदुत्व म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात केलेले कर्म !

‘नुसत्या हिंदुत्वाला काही अर्थ नाही. तेथे धर्म असायला हवा. ईश्‍वरी अधिष्ठानाविना धर्म रुजत नाही. हिंदुत्व म्हणजेच धर्माचरण, म्हणजेच ईश्‍वराच्या अनुसंधानात केलेले कर्म. शेवटी तेच फलद्रूप होते.’ – श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ