प्रेमळ आणि सर्वांशी सहजतेने जवळीक साधणारे ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. योगेश जलतारे (वय ४९ वर्षे) !
‘प्रत्येक साधक नोकरी आणि व्यवसाय सांभाळून सेवा करत आहे’, याबद्दल योगेशदादा पुष्कळ कौतुकाने सर्वांना सांगत होते. प्रत्येक साधकांप्रती त्यांच्या मनात असलेला कृतज्ञताभाव मला जाणवला.