Adv Ashwini Upadhyay Visit : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आश्रमात चालू असलेले कार्य स्फूर्तीदायी ! – अधिवक्ता उपाध्याय
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांची रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘सनातन प्रभात’च्या समूह संपादकपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर ते बोलत होते. गुरुकृपेने मिळालेल्या या सेवेच्या माध्यमातून ‘सनातन प्रभात’चे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृतीचे कार्य उत्तरोत्तर वाढवण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा) या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांचा ६३ वा वाढदिवस झाला. या निमित्ताने ८ एप्रिल या दिवशी आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत यांची काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहूया.
सनातन परिवार, तसेच हिंदुत्वनिष्ठ यांनी श्री. जलतारे यांच्या नियुक्तीचे सहर्ष स्वागत केले आहे आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील योगदानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६ वर्षे राहून पूर्णवेळ साधना करणारे आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, एम्.डी. यांचा ६३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे सहसाधक अधिवक्ता योगेश जलतारे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
पू. जलतारेआजी साधकांसाठी प्रार्थना, नामजपादी आध्यात्मिक उपाय करत असल्याने त्यांच्यातील मारक भाव प्रकट असतांना त्यांचा चेहरा गंभीर असतो; परंतु साधक बोलायला आल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांचा चेहरा हसरा असतो.
नंतर माझे लक्ष ‘निर्विचार’ या शब्दाच्या ध्वनीवर केंद्रित झाले.तेव्हा ‘निर्विचार’ हा ध्वनी आसमंतात कुठेतरी घुमत आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तो दूरवरून ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
‘आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (२.१.२०२४) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
साधकाला विविध त्रासांसाठी दिलेले नामजप आणि त्याचा झालेला लाभ येथे दिले आहेत.
मध्यप्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील आनंदपूर येथील ‘श्री सद़्गुरु सेवा संघ ट्रस्ट’चे विश्वस्त आणि सद़्गुरु संकल्प नेत्र चिकित्सालयाचे संचालक डॉ. विष्णु जोबनपुत्र अन् त्यांच्या पत्नी सौ. भारती जोबनपुत्र यांनी सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.