गुंड अतिक अहमद याच्या कार्यालयात आढळले रक्ताचे डाग आणि चाकू !
एखाद्या महिलेची हत्या करून मृतदेह अन्यत्र फेकण्यात आल्याचा संशय
एखाद्या महिलेची हत्या करून मृतदेह अन्यत्र फेकण्यात आल्याचा संशय
असे संवेदनशून्य पोलीस जनतेचे रक्षण करण्यास लायक आहेत का ? बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा कधीच वाजले आहेत. तेथे राष्ट्रपती राजवट लावण्याला पर्याय नाही.
अशा पोलिसांना केवळ बडतर्फच करणे नव्हे, तर कारागृहात टाकले पाहिजे !
या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !
ममता बॅनर्जी यांच्या राज्यात हिंदु तरुणी असुरक्षित ! याविषयी तथाकथित पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या !
एरव्ही हिंदूंच्या परंपरा या महिलाविरोधी असल्याची बांग ठोकणारे, तसेच हिंदु धर्म अंधश्रद्धा पसरवतो, असा जावईशोध लावणारे आता कोणत्या बिळात जाऊन लपले आहेत ?
पीडितेच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली असून हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पुरावा आहे. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरतांना असे म्हटले आहे. हा नियम विशेषतः ‘पॉक्सो’ कायद्याच्या कार्यवाहीच्या वेळी लागू होतो.
अशा वासनांध पोलिसांना बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे. अशा पोलिसांना जनतेचे रक्षणकर्ते म्हणता येईल का ? पोलिसांच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण पोलीस दलाची अपर्कीती होत आहे.
पाकिस्तान सरकारला घरचा अहेर ! भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांविषयी गळे काढणार्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आता पाकमधील अल्पसंख्य हिंदूंच्या दुःस्थितीविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !
बलविंदर सिंह असे या ग्रंथीचे नाव आहे.