कौटुंबिक जाचातून मुक्त होण्यासाठी महिलांवर आक्रमण करण्याचा एका मजारच्या मौलानाने दिला होता सल्ला !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे सज्जाद हुसेन नावाच्या व्यक्तीने महिलांवर ब्लेडद्वारे आक्रमण केल्याचे समोर आल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. येथील एका मजारीच्या (मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकीर यांची समाधी) मौलानाने (मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक) सज्जादला होत असलेल्या कौटुंबिक जाचातून मुक्त होण्यासाठी महिलांवर ब्लेडद्वारे आक्रमण करण्याचा सल्ला दिला होता.
परेशानियों से छुटकारा चाहता था सज्जाद हुसैन, मजार के मौलाना ने कहा- जुमे को महिलाओं पर करो हमला: 4 को मार दिया ब्लेड#UttarPradesh https://t.co/AtRdWohS7E
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 20, 2023
‘सज्जादने हे कृत्य गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी करावे’, असेही या मौलानाचे सांगणे होते. गेले साधारण ३ आठवडे सज्जादने अशा प्रकारे महिलांवर केलेल्या आक्रमणात ४ महिला घायाळ झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सज्जादला अटक करण्यासमवेत संबंधित मौलानालाही आरोपी बनवण्यात आले आहे.
मौलाना के कहने पर सज्जाद हुसैन ने किया कामकाजी महिलाओं पर ब्लेड से वार… पुलिस ने किया हमलावर को गिरफ्तार@Uppolice @bareillypolice https://t.co/iU41BkdFAX
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) April 20, 2023
संपादकीय भूमिका
|
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
Pakistan Sikh Murder : पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये घुसून शीख सेवादार दांपत्याची हत्या
ISI Terrorist Arrested : आय.एस्.आय.शी संबंधित आतंकवादी गटातील आणखी ५ जणांना अटक
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !