
पुणे – विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनचालक नागनाथ गायकवाड याने शाळकरी मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक करून ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. २९ ऑगस्टला सायंकाळी शाळकरी मुलगी घरासमोर खेळत होती. खाऊ देण्याचे आमीष दाखवून मुलीला गाडीमध्ये घेऊन गेला. गाडीजवळ कुणीतरी आल्याची चाहूल लागल्याने गायकवाड मुलीला सोडून पळून गेला.
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
आषाढी वारीत नियमबाह्य आणि मनमानी भाडे आकारणीवर कडक कारवाई !
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
पावसाचा जोर अल्प असल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलतेन अल्पच
आरोपींच्या कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ !