वाढदिवसाच्या मेजवानीत तरुणीवर अत्याचार
संबंधित तरुणी मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या मेजवानीला गेली. तिथे तिचे अन्य २ मित्रही होते. त्यांनी पुष्कळ मद्य घेतले. पीडित तरुणी घरी जाण्यास निघाली असता तिला उलट्या होऊ लागल्या; म्हणून तिला लिंबू पाणी देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले.