Air Hostess Molestation : विमानात हवाई सुंदरीचा विनयभंग करणारा महंमद अदनान याला अटक

घटनेमुळे विमानउड्डाणास दीड घंटा विलंब

वाराणसी (उत्तरप्रदेश) – वाराणसी विमानतळावरील विमानात हवाई सुंदरीचा (एअर होस्टेसचा) विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद अदनान याला अटक केली. तो वाराणसीहून भाग्यनगर येथे जात होता. या घटनेमुळे विमानाला उड्डाण करायला दीड घंटा विलंब झाला.

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमान कितीही पुढारले, त्यांची आर्थिक प्रगती झाली, तरी त्यांची वासनांधवृत्ती मात्र जात नाही !