गतवर्षी १ मूर्तीदान होऊनही मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) नगरपालिकेचा मूर्तीदानाचा अट्टहास का ? – हिंदुत्वनिष्ठांचा प्रश्न
गतवर्षी केवळ १ मूर्तीदान झालेले असतांना यंदा परत मलकापूर नगरपालिका धर्मशास्त्रसंमत नसलेली मूर्तीदान मोहीम का राबवत आहे ?
गतवर्षी केवळ १ मूर्तीदान झालेले असतांना यंदा परत मलकापूर नगरपालिका धर्मशास्त्रसंमत नसलेली मूर्तीदान मोहीम का राबवत आहे ?
करंझाळे समुद्रकिनार्यावर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती वाहून किनारी आल्या आहेत. ९ सप्टेंबरला ही घटना उघडकीस आली. अंदाजे ५-६ श्री गणेशमूर्ती पाण्यात तरंगतांना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन केल्यामुळे नदी प्रदूषित होते, असा खोटा प्रचार करत कृत्रिम हौद सिद्ध करून त्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
चिंचवड येथील मोरया घाट, केशवनगर घाट, निगडी आणि आकुर्डी प्राधिकरणातील भाविकांनी गणेश तलावात, तर रावेत येथील भाविकांनी बास्केट पुलाजवळील घाटावर असलेल्या मूर्तीदान केंद्रावर मूर्तीदान केले.
विसर्जन घाटावर पुणे महापालिकेकडून मूर्तीदान करण्यासाठीचे फलक लावले असून भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीचे नदीमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले.
मिरवणुकीच्या कालावधीत लेझर दिव्याची किरणे या तरुणाच्या डोळ्यात थेट पडल्याने डोळा लाल होऊन त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.
या वेळी मोठ्या आवाजात गाणी लावणे आणि फटाके आदी गोष्टींचा जोर अल्प होता. बर्याच ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने विसर्जन करतांना भाविकांना अडचण आली नाही.
गणेशभक्त भक्तीभावाने पूजत असलेली श्री गणेशमूर्ती अशा प्रकारे रसायन वापरून विघटित करणे, म्हणजे मूर्तीची विटंबना करण्याचा हा सरकारमान्य प्रकार आहे ! असा निर्णय घेणार्या धर्मद्रोही महापालिकेला हिंदूंनी खडसावणे आवश्यक !
१. धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास अनुमती मिळवण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाला निवेदन देऊनही प्रतिसाद न मिळणे ‘वर्ष २०२३ मधील गणेशोत्सवात कोल्हापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन करण्याविषयी मोहीम राबवण्यात आली होती. प्रशासनाच्या वतीने तथाकथित प्रदूषणाच्या नावाखाली नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली होती. हिंदुत्वनिष्ठांनी श्री गणेशमूर्ती … Read more