सावर्डे येथे रात्रीच्या वेळी विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावणार्या ‘तृणमूल काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी रोखले
विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !
विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !
बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराचे प्रकरण
काँग्रेस आणि भाजप यांनी सत्तेच्या लोभापोटी गोव्यात फूट पाडण्याचे राजकारण चालू केले होते अन् आता भाजप आणि काँग्रेस यांचेच अनुकरण तृणमूल काँग्रेस करत आहे.
ज्या राज्यात भाजपचे खासदार सुरक्षित नाहीत, त्या राज्यात सामान्य नागरिकांची काय स्थिती असेल, याचा विचारही न केलेला बरा !
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले की, देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे. त्यांनी सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे.
‘बंद’ पाळणे म्हणजे देशाची अब्जावधी रुपयांची हानी करणे होय ! ‘बंद’चे आवाहन करणार्या अशा संघटना आणि त्यांना समर्थन देणारे राजकीय पक्ष यांच्यावर देशाची हानी केल्यासाठी बंदीच घातली पाहिजे !
बंगालचे बांगलादेश होण्याकडे वाटचाल चालू आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी असे विधान करणे, हे हास्यास्पद होय ! ममता बॅनर्जी यांना राष्ट्रासाठी काही करावेसे वाटत असेल, तर त्यांनी बंगालमधील बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावणे आवश्यक !
या आरोपामध्ये तथ्य असेल, तर तृणमूल काँग्रेसमध्ये राष्ट्रघातकी, समाजघातकी, भ्रष्ट यांसह बलात्कार्यांचाही भरणा आहे, हे पुढे येईल ! असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक !
कोरोनाविषयी जनजागृती करण्यासाठी अन्य अनेक पर्याय उपलब्ध असतांना देवतांचा वापर कशासाठी ? धर्मप्रेमी हिंदूंनी याचा वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले.