अशांकडून गोंधळामुळे वाया गेल्या कामकाजाचा खर्चही वसूल केला पाहिजे !

नवी देहली – राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले. ४ ऑगस्टला सकाळी राज्यसभेचे कामकाज चालू झाल्यानंतर या खासदारांनी गोधळ घालण्यास चालू केल्यावर त्यांना निलंबित करण्यात आले. दोला सेन, नदिमुल हक, अबीर रंजन बिस्वास, शांता छेत्री, अर्पिता घोष आणि मौसम नूर अशी या खासदारांची नावे आहेत.
Venkaiah Naidu suspends 6 TMC Rajya Sabha MPs for the day as ruckus over Pegasus continues https://t.co/LY76Rhk2Nt
— Republic (@republic) August 4, 2021
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी