|
|

हावडा (बंगाल) – येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याने तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांनी त्याच्या ३४ वर्षीय मूक पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार केली आहे. यावर तृणमूल काँग्रेसनेही पीडित कुटुंबाला पाठिंबा देत दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (नुसता पाठिंबा देऊन अशी मागणी करणे पुरेसे नसून स्वपक्षातील संबंधित बलात्कार्यांवर कारवाई होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित ! – संपादक) यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून ५ पैकी २ जणांना अटक केली आहे. उर्वरित तिघांचा शोध घेतला जात आहे. बलात्काराची घटना घडली तेव्हा भाजपचा कार्यकर्ता आणि त्याचा मोठा मुलगा घरी नव्हते. या पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार चालू असून तिला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार सुकांतकुमार पॉल आणि पक्षाचे काही नेते यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली.
West Bengal: BJP worker’s wife gang-raped by 5 TMC goons, 2 arrested. Read detailshttps://t.co/BOMozqpwDs
— OpIndia.com (@OpIndia_com) August 9, 2021
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक