
बेंगळुरू (कर्नाटक) – येथील कनिंघम मार्गावरील १० लाख रुपये किमतीचा एक बस थांबा चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे. कर्नाटकचे परिवहनमंत्री रामलिंगा रेड्डी म्हणाले की, लवकरच येथे नवीन थांबा निर्माण केला जाईल.
बेंगलुरु की विधानसभा से 1 किलोमीटर से भी कम दूरी पर बने एक बस शेल्टर को चोर उखाड़ ले गए.#Bengaluru #News @sagayrajp https://t.co/mSHfkaF69x
— AajTak (@aajtak) October 5, 2023
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! |
वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !
Ram Mandir Donation Theft : श्रीराममंदिरातील दानाची मोजणी करणार्या कर्मचार्यांना हटवले !
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता
मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !
भारत हिंदु राष्ट्रच आहे ! : Union Minister Pralhad Joshi
Gopal Mukherjee Road : कोलकात्यातील ‘सुर्हावर्दी रस्त्या’चे नाव पालटून ‘गोपाल मुखर्जी’ ठेवले !