ठाणे, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकाने फोडून चोरी करणार्या ३ सराईत धर्मांध चोरट्यांना पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल हस्तगत केला आहे. नौशाद खान, मुसीब खान आणि सलमान खान हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात मुंबईसह विविध पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद आहेत. (लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक)
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > कल्याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !
कल्याण येथे चोरी करणारी ३ धर्मांधांची टोळी अटकेत !
नूतन लेख
- मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
- पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहिमे’ची यशस्वी सांगता !
- सांगली आणि मिरज येथील कृष्णाघाट अन् तलाव येथे ३० सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !
- सोलापूर येथे श्री गणेशमूर्तींचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीकडून प्रबोधन
- बांदा येथील पोलीस कर्मचारी वसाहत नव्याने बांधण्यासाठी बेमुदत उपोषणाची सामाजिक कार्यकर्त्याची चेतावणी
- ‘लव्ह जिहाद ?’वर जिवंत देखावा साकारणार्या ‘मित्रप्रेम तरुण मंडळा’चे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून अभिनंदन !