सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येणार नाही ! – संभाजीनगर खंडपीठ

कोरोनाच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याविषयीची याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !

रिकाम्या आणि भरलेल्या ऑक्सिजन सिलिंडरचे मूल्य ठरवा ! – देहली उच्च न्यायालयाचे देहली सरकारला निर्देश

रिकामे अथवा भरलेले ऑक्सिजन सिलिंडर यांचे मूल्य ठरवले गेले पाहिजे. एकाच मूल्यात सर्वांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाले पाहिजेत, असे निर्देश देहली उच्च न्यायालयाने देहली सरकारला दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याविरोधात अटक वॉरंट !

पडळ येथील साखर कारखान्यावर एका अधिकार्‍याला मारहाण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी अटक वॉरंट काढले आहे

घटनेत टिकणारे आरक्षण द्या अन्यथा राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटतील ! – मराठा क्रांती मोर्चाची चेतावनी

राजकीय नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोणत्याही धार्मिक समूहाकडून करण्यात येणारी कोणत्याही प्रकारची असहिष्णुता रोखली पाहिजे !

न्यायालयाने म्हटले की, जर अशा प्रकारची सूत्रे स्वीकारली, तर कोणत्याही अल्पसंख्य समाजाला देशातील बहुतेक भागांमध्ये सण साजरे करता येणार नाहीत. यामुळे धार्मिक लढाई, दंगली होऊन त्यात लोकांचे प्राण जाऊन मोठी हानी होऊ शकते.

ऑक्सिजन वितरणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून कृती दलाची स्थापना

देशातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे बहुतेक रुग्णांचा मृत्यू होत आहे.

आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका !

सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा फटकारले !

कर्नाटकला प्रतिदिन १ सहस्र २०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आदेश

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची याचिका फेटाळली

सचिन वाझे आणि रियाझ काझी यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ‘एन्आयए’ न्यायालयात याविषयी ७ मे या दिवशी सुनावणी झाली. या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे.

दळणवळण बंदीविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील ! – अजित पवार

शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात निर्बंधांची कठोर कार्यवाही करणार असून प्रशासनाला याविषयी सूचना दिल्या आहेत. पुण्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.