५ ट्रक चालकांचा होरपळून मृत्यू
देशातील एकतरी राज्य आतंकवाद किंवा नक्षलवाद यांपासून मुक्त आहे का ?

गौहत्ती (आसाम) – आसामच्या दिमा हसाओ जिल्ह्यातील दियुंगबराजवळ आतंकवाद्यांनी ७ ट्रक पेटवले. यात ५ ट्रकचालकांचा होरपळून मृत्यू झाला. या वेळी आतंकवाद्यांनी प्रथम हवेत गोळीबार केला आणि नंतर ट्रक पेटवून दिले. या आक्रमणामागे डी.एन्.एल्.ए. (दिमासा नॅशनल लिबरेशन आर्मी) ही आतंकवादी संघटना असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस आतंकवाद्यांचा शोध घेत आहेत.
Five people were killed and one injured when suspected militants fired indiscriminately at seven trucks and later set them afire on Thursday night in Assam’s Dima Hasao district
(@utpal_parashar reports)https://t.co/Ud9srK6NXA
— Hindustan Times (@htTweets) August 27, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन