परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांचा सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी बैठक घेणार ! – मुख्यमंत्री

परळी येथील वैजनाथ ज्योतिर्लिंग स्थळांच्या सर्वांगीण विकास आणि संवर्धन यांसाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसमोर उपस्थित केला हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणांचा विषय !

अशा बातम्यांमुळे भारतातील सर्व लोक चिंतित असणे आणि आम्ही व्यथित होणे स्वाभाविक आहे. या भावना आणि चिंता पंतप्रधान अल्बनीज यांच्यासमोर मांडण्यात आल्या.

श्री कालिकामातेच्‍या मंदिरातून सोन्‍याचा हार चोरणार्‍या महिलेविरोधात गुन्‍हा नोंद !

महिलांनी देवीच्‍या गळ्‍यातील सोन्‍याचा हार चोरणे याहून महापाप ते कोणते ? अशा महिलांना कठोर शिक्षाच व्‍हायला हवी !

मंदिरेही असुरक्षित ?

महान भारतीय संस्‍कृती असलेल्‍या भारतात अशा प्रकारे मंदिरे असुरक्षित असणे चिंताजनक आहे. यासाठी समाजाला आदर्श करण्‍यासाठी छोट्यातल्‍या छोट्या गुन्‍ह्यालाही त्‍वरित कठोर शिक्षा होणे आवश्‍यक आहे.

पंढरपूर मंदिरात सजावटीसाठी वापरलेली १ टन द्राक्षे गायब !

मंदिरातील द्राक्षांच्या संदर्भात अशी स्थिती असेल, तर मंदिरात अर्पण स्वरूपात येणारे धन किती सुरक्षित रहात असेल ? असा प्रश्‍न भाविकांना पडल्यास चूक ते काय ? या उदाहरणावरून मंदिरांच्या सरकारीकरणाचे दुष्परिणाम लक्षात येतात.

मुंबईतील प्राचीन बाबुलनाथ येथील शिवलिंगाला भेसळयुक्त पदार्थांच्या अभिषेकामुळे भेग !

कोरोना काळापासून मंदिरात दुग्धाभिषेक बंद करण्यात आला आहे. गेल्या ८ ते १० मासांपासून रसायनयुक्त पदार्थांसह विधी केल्याने शिवलिंग खराब होत आहे, असे मंदिरातील पुजार्‍यांच्या लक्षात आले.

ज्‍योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्‍या जागेवर खासगी व्‍यक्‍तीचा दावा !

मंदिर देवस्‍थान आणि पटवा यांच्‍यातील जागेचा वाद जुना आहे. मंदिराच्‍या भोवतालची ३६ एकर जागा आधी सुखदेव कोडीलकर या पुजार्‍याच्‍या मालकीची होती; मात्र हे पुजारी आर्थिक अडचणीत सापडल्‍याने त्‍यांनी पैशांसाठी ती गहाण ठेवली.

सक्रीय राजकारणात असणारे लोक मंदिरांचे विश्वस्त होऊ शकत नाहीत !

खरेतर देवतेच्या भक्तांनाच मंदिराचे विश्वस्त होण्याचा अधिकार दिला गेला पाहिजे. आता हिंदूंनी यासाठी सरकार आणि न्याययंत्रणा यांच्याकडे ही मागणी जोरकसपणे करणे आवश्यक !

तेलंगाणा आणि आंधप्रदेश येथील हिंदुद्वेषी सरकारांचे मंदिरांच्या माध्यमांतून राजकारण !

देशात आता हिंदुत्वाचे वातावरण दिवसेंदिवस विस्तारत आहे, याचाच हा परिणाम आहे ! कालपर्यंत ख्रिस्ती आणि मुसलमान यांना खुश करण्याचा प्रयत्न करणारे राजकारणी आता हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत, हेही नसे थोडके !

ऑस्ट्रेलिया के गायत्री मंदिर में महाशिवरात्रि मनानी हो, तो ५ बार खालिस्तान जिंदाबाद कहो ! – खालिस्तानियों की धमकी

खालिस्तानियों का हिन्दूद्वेष !