काश्मीरमधील प्रसिद्ध शीतलनाथ मंदिर भाविकांसाठी २६ वर्षांनी खुले !

काश्मीरमधील प्रसिद्ध शीतलनाथ मंदिर भाविकांसाठी २६ वर्षांनी खुले !

जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रहित केल्यानंतर तेथील परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून बंद पडलेली हिंदूंची मंदिरे उघडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे.

पुत्तुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्‍वर मंदिराच्या भूमीवर केवळ हिंदूंना वाहने उभी करण्यास अनुमती !

पुत्तुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध महतोभार महालिंगेश्‍वर मंदिराच्या भूमीवर केवळ हिंदूंना वाहने उभी करण्यास अनुमती !

चर्च आणि मशीद यांच्या भूमीवर अन्य धर्मियांना म्हणजेच हिंदूंना वाहने लावण्याची अनुमती दिली जाते का ? हे पुरो(अधो)गामी सांगतील का ?

मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन करणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सर्वसामान्यांसाठी मंदिरे बंद असतांना मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देण्यात येत आहे महनीय व्यक्तींना प्रवेश !

सर्वसामान्यांसाठी मंदिरे बंद असतांना मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देण्यात येत आहे महनीय व्यक्तींना प्रवेश !

एकीकडे सर्वसामान्यांना मंदिरात प्रवेश करण्याला बंदी असतांना प्रसिद्ध व्यक्तींना मात्र मंदिरात प्रवेश देण्यात येत असल्याविषयी जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

सरकारने मंदिरे लवकर उघडली नाहीत, तर मंदिराबाहेर घंटानाद करू ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

सरकारने मंदिरे लवकर उघडली नाहीत, तर मंदिराबाहेर घंटानाद करू ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘सरकारला जनआशीर्वाद यात्रा चालते; पण सण साजरे करायला बंदी घातली आहे. कोरोना काय केवळ सणांमध्ये पसरतो का ? राजकीय यात्रांमध्ये कोरोना होत नाही का ?

मंदिरे चालू करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात शंखनाद आंदोलन !

मंदिरे चालू करण्यासाठी भाजपच्या वतीने राज्यभरात शंखनाद आंदोलन !

‘राज्यातील मंदिरे उघडावीत’, या मागणीसाठी भाजपच्या वतीने ३० ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावणी सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर राज्यात ठिकठिकाणी ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले.

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे ! – अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

दहा दिवसांत मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, तर मोठे ‘जेलभरो आंदोलन’ करा, मी तुमच्यासमवेत राहीन, असे ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे यांनी सांगितले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.८.२०२१

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २८.८.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !