गोराई (मुंबई) येथे १०० वर्षे जुने आणि जागृत श्री वांगणादेवीचे मंदिर पाडले !
पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला.
पॅगोडा ज्या ठिकाणी आहे, ती भूमी मूळ मालकाने दुसर्याला दान केली आहे. त्यामुळे नव्या मालकाने गावकर्यांच्या धार्मिक भावना लक्षात न घेता मंदिरावर जेसीबी चालवला.
शासन धार्मिक स्थळे, मंदिरे, गडदुर्ग यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देत असते. त्यासाठी त्यांना पर्यटनस्थळाचा दर्जा देत असते. अशांना धार्मिक स्थळांचा दर्जा देऊन विकास अवश्य करावा.
‘कानिफनाथ मंदिराची ४० एकर भूमी धर्मांधांनी कह्यात घेतली आहे. वर्ष २००५ मध्ये रंगपंचमीच्या दिवशी कुणालाही कळू न देता या भूमीवर वक्फ बोर्डाने नियंत्रण मिळवले. त्यानंतर एक ट्रस्ट बनवून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले.
भजनपुरा येथे उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. येथे मंदिर आणि मजार यांमुळे प्रतिदिन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे स्थानिक लोकांच्या संमतीनंतर ते हटवण्यात आले.
आसाम राज्यातील गुवाहाटी येथील कामाख्या देवीचे देशातील दुसरे मंदिर नाशिक जिल्ह्यातील धारणगाव खडक (तालुका निफाड) येथे उभारले जात आहे. ऑगस्ट मासात ते भाविकांसाठी खुले होईल.
मद्रास उच्च न्यायालयाने एका मंदिराच्या मार्गावरील नमाजपठणावर बंदी घालण्याची मागणी फेटाळली ! यावर हिंदूंनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असेच भाविकांना वाटेल !
महाराष्ट्रातील सर्वत्रच्या मंदिर विश्वस्तांनी याचा आदर्श घ्यावा !
देशातील प्रत्येक मंदिरात अशी बंदी घालण्यासह हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाही प्रारंभ केला पाहिजे !
मंदिराच्या व्यवस्थापन समितीने फलकावर लिहिले आहे की, मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिरात प्रवेश करणारे महाजन, भाविक आणि पर्यटक यांच्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.
प्रशासनाने असे धाडस कधी मशीद किंवा चर्च पाडण्याच्या संदर्भात दाखवले असते का ?