स्वामी विवेकानंद आणि जागतिक ‘विश्वबंधुत्व दिन’ !
स्वामी विवेकानंद यांनी जो संदेश दिला होता, तो आजही लागू आहे. आज भारताला विश्वगुरु होण्याची चांगली संधी आहे. विश्वबंधुत्वाची कल्पना चांगली आहे. भारत ही जगातील सर्वांत प्रगती करणारी अर्थव्यवस्था आहे. या गोष्टींचा लाभ घेऊन आपण जगाला आपल्या शक्तीचा परिचय करून दिला पाहिजे.