जोपर्यंत मंदिर अन्यत्र स्थलांतरित केले जात नाही आणि मूर्तीचे विसर्जन केले जात नाही, तोपर्यंत मंदिर नेहमीच मंदिर रहाते !
ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांची ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका
ज्येष्ठ अधिवक्ता श्री. अश्विनी उपाध्याय यांची ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका
औरंगजेबाने काशी विश्वेश्वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री गणेश आणि अन्य हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती आजही आहेत. त्यामुळे ही जागा मशीद नाही, अशी माहिती हिंदु पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली.
मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या प्रथा-परंपरांना संरक्षण देणारे प्रशासन, पोलीस अन् न्यायव्यवस्था यांनी हिंदूंच्या प्रथा-परंपरांना विरोध करणे…
३४ वर्षांनी एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपीला शिक्षा होत असेल, तर ‘पीडित व्यक्तीला न्याय मिळाला’, असे म्हणता येईल का ?
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविषयी १८ मे या दिवशी सुनावणी होणार होती. त्या वेळी हिंदु पक्षाने सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितल्यावर न्यायालयाने यावर उद्या, १९ मे या दिवशी दुपारी ३ वाजता सुनावणी निश्चित केली आहे.
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.
दावा खराच आहे आणि हा इतिहास आहे, त्यामुळे मुसलमानांनी तात्काळ ही भूमी हिंदूंना स्वतःहून द्यावी !
ज्या ठिकाणी अधिक पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे ? अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला केली आहे. याविषयी जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत.
‘एकूण ३ दिवस सर्वेक्षण, चित्रीकरण झाले. २५० छायाचित्रे काढण्यात आली आहेत. त्यामुळे प्राथमिक अहवाल सादर केला जाऊ शकतो; मात्र या सर्वांचा विस्तृत अहवाल सादर करण्यासाठी २ दिवस लागतील’, असे सांगत मुदत मागितली. त्याला न्यायालयाने मान्यता दिली.
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ‘या खटल्यात आम्हालाही पक्षकार बनवून घ्यावे’, अशी मागणी हिंदु सेना या संघटनेकडून करण्यात आली आहे.