साहाय्यक पोलीस निरीक्षकाने डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या !
पोलिसांवरील कामाचा ताण दूर करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ?
पोलिसांवरील कामाचा ताण दूर करण्यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ?
अशा बातम्या भारतातील प्रसारमाध्यमे दडपतात; कारण ते स्वतःला ‘धर्मनिरपेक्ष’ समजतात !
२८ वर्षीय तरुण गूगलवर ‘आत्महत्या करण्याची सर्वांत चांगली पद्धत’ शोधत होता. याविषयी इंटरपोलला माहिती मिळाल्यावर त्यांनी मुंबई पोलिसांना सतर्क केले. पोलिसांनी वेळीच तरुणाच्या घरी पोचत त्याचे प्राण वाचवले.
अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
सध्या ‘डे कल्चर’ (विशिष्ट विषयाशी संबंधित दिवस साजरा करण्याची पद्धत) पुष्कळ फोफावले आहे. सामाजिक माध्यमांवर ‘जागतिक आजी-आजोबा दिवसा’पासून ‘जागतिक वडापाव दिना’पर्यंत ‘व्हॉट्सअॅप’वर प्रतिदिन काही ना काही कल्पक ‘दिन’..
शिक्षणप्रणालीत धर्मशिक्षण, धर्माचरण आणि साधना यांचा समावेश अत्यावश्यक ! साधनेमुळे प्राप्त होणार्या आत्मबलाने मन कणखर, तसेच समाधानी आणि आनंदी बनते. ‘प्रत्येक गोष्ट प्रारब्धानुसार घडणार आहे’, या शाश्वत सत्याची जाणीव रहाते.
मुलांना धर्मशिक्षण दिल्यास त्यांचे विचार प्रगल्भ होऊन त्यांना योग्य-अयोग्य यांची जाण वेळीच येईल !
हवाईसुंदरी रूपलच्या हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी परिसरातील कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. विक्रमला या प्रकरणी ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
थेऊर-कोलवडी रस्त्यावरील मुळा-मुठा नदीवर असलेल्या पुलावरून वाघोली परिसरातील एका ३१ वर्षीय तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ३ तरुणांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे या तरुणीचे प्राण वाचले आहेत.
लव्ह जिहादपासून वाचण्यासाठी प्रत्येक हिंदु मुलगी आणि महिला यांना धर्मशिक्षण देणे अनिवार्य आहे ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !