संपादकीय : स्त्री कायद्यांविषयी प्रश्नचिन्ह
स्त्रीसंरक्षण कायद्यांवरील प्रश्नचिन्ह हटवण्यासाठी कायद्यात योग्य सुधारणा करणे ही काळाची आवश्यकता !
स्त्रीसंरक्षण कायद्यांवरील प्रश्नचिन्ह हटवण्यासाठी कायद्यात योग्य सुधारणा करणे ही काळाची आवश्यकता !
उधमपूर येथे पोलीस व्हॅनमध्ये दोन पोलिसांचे मृतदेह सापडले. यांपैकी एक चालक, तर दुसरा हवालदार होता. एक शिपाई किरकोळ घायाळ झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार हवालदाराने आधी चालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली आणि नंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली.
मेकॉलेप्रणित उच्चशिक्षणाचा परिणाम ! मनोबल वाढण्यासाठी धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक !
मुलांवर सुसंस्कार असणे किती आवश्यक आहे ? हे यावरून सिद्ध होते. भावी पिढी जर अशी होत असेल, तर राष्ट्राचे भवितव्य कसे असेल ? याचा विचारच न केलेला बरा !
गोवा राज्यात सध्या पैसे घेऊन सरकारी नोकरी देण्याचे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणातील संशयित पूजा नाईक हिचा साथीदार श्रीधर कांता सतरकर (केरी, फोंडा, वय ५१ वर्षे) हा ३० ऑक्टोबरपासून पसार होता.
तुकडे करण्याची धमकी देण्यापर्यंत धर्मांध मुसलमानांची मजल गेली आहे. यातून त्यांना कायद्याचे आणि पोलिसांचे भय उरले नसल्याचे स्पष्ट होते. हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
इमारतीच्या १५ व्या माळ्यावरून उडी मारून अर्नेस्ट ओबीरथ या ४२ वर्षांच्या नायजेरीयन नागरिकाने आत्महत्या केली आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला.
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : मतदानासाठी हिंदू एकत्र न आल्यास ‘व्होट जिहाद’ होईल ! – महंत महेशगिरी महाराज; क्षुल्लक कारणावरून चारचाकीची काच फोडली !
धर्मांध प्रवाशाची हिंदु तिकीट लिपिक महिलेला मारहाण !, विद्यार्थिनीची वसतीगृहात आत्महत्या, पारोळा येथे दीड लाखाची दारू नष्ट !
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी राजू दास या बंदीवानाने स्पिरीट पिऊन आणि स्वत:ला आग लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.