सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अनिष्ट शक्ती दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या दुसर्‍या दिवशीच्या (२५.६.२०२४ या दिवशीच्या) दुसर्‍या सत्रात उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

धर्मकार्याला साधनेची जोड देण्यासाठी धर्मसेवा करत असतांना भगवंताचे नामस्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे’, हे महत्त्वपूर्ण सूत्र स्वामीजींनी अत्यंत सुंदर उदाहरण देऊन सांगितले.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’तील उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

महाराजांवर शिवाची कृपा आहे. त्यामुळे त्यांचे आत्मबळ जागृत असून ते त्या बळावर धर्मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य प्रभावीपणे करतात.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या सत्रात उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

महाराजांची वाणी सात्त्विक असल्यामुळे ती कानाला मधुर वाटत होती. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना श्रोत्यांचे मन चटकन एकाग्र होऊन त्यांच्या मनावर धर्माचरणाचा विषय चांगल्या प्रकारे बिंबला.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवसाच्या (२४.६.२०२४ या दिवसाच्या) प्रथम सत्राचे सूक्ष्म परीक्षण

‘पुरोहितांनी ३ वेळा शंखनाद केल्यावर शंखातून प्रक्षेपित होणार्‍या तारक-मारक नादशक्तीतून सूक्ष्मातून सुदर्शनचक्र, रामबाण आणि त्रिशूळ या शस्त्रांचे वातावरणात प्रक्षेपण झाले.

पू. भगवंत कुमार मेनरायकाका यांच्या पार्थिवातून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे आणि त्यांचे अंत्यदर्शन घेणार्‍यांनाआध्यात्मिक लाभ होणे

संतांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधन !

श्री गायत्रीदेवीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

‘गायत्री ही प्राणविद्या आहे. प्राणशक्तीचे संतुलन, उत्कर्ष आणि संवर्धन करणे, हे गायत्री साधनेचे अभिनव अंग आहे.

भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक भेटीच्या वेळी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी त्यांचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे काही दिवसांसाठी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आले आहेत. यानिमित्ताने त्यांचे करण्यात आलेले सूक्ष्म परिक्षण देत आहोत.

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. भगवंत कुमार मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतरचा आज ११ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

पू. भगवंत कुमार मेनरायकाका (वय ८५ वर्षे) यांच्या देहत्यागानंतर सनातनच्या सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या सुश्री (कु.) मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

पू. मेनरायकाकांच्या सूक्ष्म रूपाने शिवाशी एकरूप होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर ही पू. मेनरायकाकांची चंदेरी रंगाची ज्योत शिवाच्या हृदयात सामावली गेली.