गोव्यात दिवसभरात कोरोनामुळे १ मृत्यू
गोव्यात कोरोनामुळे गेल्या २४ घंट्यांत १ मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ सहस्र ६४५ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी १५० जण कोरोनाबाधित आढळले. हे प्रमाण ५.६७ टक्के आहे. दि
गोव्यात कोरोनामुळे गेल्या २४ घंट्यांत १ मृत्यू झाला आहे. दिवसभरात २ सहस्र ६४५ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी १५० जण कोरोनाबाधित आढळले. हे प्रमाण ५.६७ टक्के आहे. दि
संवंग लोकप्रियतेसाठी घोषणा देणारे मंत्री राज्याचे हित कसे साधणार ?
वीजदेयकावर सवलतीची घोषणा करतांना मंत्रीमहोदयांना हे माहीत नव्हते का ?
गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये, या दृष्टीने राज्य सरकारने देहली, राजस्थान, गुजरात आणि गोवा या ४ राज्यांतून येणार्या नागरिकांसाठी कोरोनाची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी ‘निगेटिव्ह’ असल्याचा अहवाल बंधनकारक केला आहे.
२६ नोव्हेंबर २००८ या दिवशी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले पोलीस आणि जवान यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मरीन ड्राईव्ह येथील पोलीस परेड मैदानातील स्मारकाच्या ठिकाणी पोलीस आणि जवान यांना श्रद्धांजली वाहिली
शहर आणि राज्य यांतील धर्मादाय रुग्णालयांमध्ये १० टक्के गरीब रुग्णांना विनामूल्य उपचारावरील नियमांचे पालन करून उपचार द्यावेत, असे निर्देश ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !
गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्यांवरून अंतर्गत भागात !
कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि संपूर्ण जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.
नागरिक विकास मंचच्या सतीश साखळकर यांनी सुप्रिया सुळे यांना निवेदन पाठवून एक सेल्फी सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांसमवेत काढा. या रस्त्याच्या पाहणीसाठी दौरा करा’, असे आवाहन केले आहे.