कोल्हापुरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ या मोहिमेस प्रारंभ
‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’, या मोहिमेला ३ जानेवारी या दिवशी प्रारंभ करण्यात आला. यात ५० स्वयंसेवी संस्थांसमवेत ५०० हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.
‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’, या मोहिमेला ३ जानेवारी या दिवशी प्रारंभ करण्यात आला. यात ५० स्वयंसेवी संस्थांसमवेत ५०० हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.
घरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून त्याची ‘इको ब्रिस्क’ सिद्ध करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गमित्र श्री. सुधीर गोरे राबवत आहेत
वर्ष २०२१ ची कोल्हापूर महापालिका निवडणूकही अखिल भारतीय हिंदु महासभा स्वबळावर लढवणार आहे. समाजातील होतकरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना प्राधान्य देणार्यांना पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे.
यंदाच्या वर्षी होणार्या गडकोट मोहिमेविषयी (विशाळगड ते पन्हाळगड २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१) पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक येथील दशावतार मठ येथे घेण्यात आली.
एका रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहात गेलेल्या महिलेचे भ्रमणभाषमधून चोरून चित्रीकरण करणार्या समीर शेख या धर्मांधाला पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्या विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हे राजकीय किंवा निवडणुकीचे सूत्र नसून तो आमच्या श्रद्धेचा विषय आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मागणी शिवसेनेने लावून धरावी.
सनातन आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले असल्याची प्रतिक्रिया गृहराज्य मंत्री आमदार शंभूराज देसाई यांनी दिली.
औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.
औरंगाबादच्या नामांतराचा जुना वाद पुढे आल्यानंतर आता शिर्डी येथील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्यात यावे, अशी मागणी ३ जानेवारी या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केली.
२९ डिसेंबर २०२० या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी ही आनंदवार्ता ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून दिली.