रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या देश-विदेशातील जिज्ञासूंचा परिचय आणि त्यांना आलेल्या अनुभूती

२६ ते ३०.१.२०१९ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत देश-विदेशातून सहभागी झालेल्या जिज्ञासूंचा परिचय  आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

जानेवारी २०१७ मध्ये झालेल्या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या शिबिरासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात आल्यावर ऑस्ट्रेलिया येथील श्री. अनिल शेट यांना आलेल्या अनुभूती

‘१३.१.२०१७ या दिवशी अकस्मात ‘रामनाथी आश्रमात मूर्तीकार-साधक बनवत असलेल्या श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे’, असे मला वाटले. ‘ती मूर्ती आश्रमातील कोणत्या कक्षात बनवण्यात येत आहे ?’, ते मला ठाऊक नव्हते. …

मनमोकळेपणाने बोलल्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.च्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. श्‍वेता क्लार्क यांना आलेल्या अनुभूती

‘मी अध्यात्मप्रसार करण्यासाठी काही दिवस भारताबाहेर गेले होते. प्रसारसेवा करतांना जे काही प्रसंग घडले, तसेच मला ज्या काही अडचणी आल्या, त्यांविषयी मला चिंता वाटत होती. त्यामुळे मी आणि माझे यजमान श्री. शॉन सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटायला गेलो.

एस्.एस्.आर्.एफ्.च्या वाढत्या प्रसारकार्यासाठी भगवंताने दिलेली दैवी देणगी म्हणजे पू. (सौ.) भावना शिंदे ! – सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

‘पू. (सौ.) भावनाताई मनमोकळ्या आणि निर्मळ स्वभावाच्या आहेत. त्यांचे मन अत्यंत पारदर्शक आहे. त्यांची रामनाथी आश्रमातील, तसेच विदेशातील सर्व साधकांशी जवळीक आहे. त्या साधकांशी आपलेपणाने आणि नम्रतेने बोलतात अन् स्वतःहून सर्वांमध्ये मिसळतात.

‘आध्यात्मिक त्रासाची जाणीव आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवल्याने मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण उणावणे’, या संदर्भात एस्.एस्.आर्.एफ्.च्या ऑस्ट्रिया येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. लवनिता डूर् यांना आलेली अनुभूती

‘आध्यात्मिक त्रासामुळे माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार येत होते. सर्वसाधारणपणे माझ्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत आणि आले, तरी आध्यात्मिक उपाय केल्यावर ते उणावतात.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ पाहिल्यावर बोयान बाल्याक यांना झालेले त्रास

ग्रंथ पाहिल्यावर साधकाचा त्रास वाढणे, ‘मिळेल त्या वस्तू ग्रंथाच्या दिशेने फेकाव्यात’, असे त्याला वाटणे, त्याला त्रास देणार्‍या वाईट शक्तीला पुष्कळ राग येणे आणि ती हताशही झालेली असणे

जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या शिबिराच्या वेळी कॅनडा येथील सौ. राधा मल्लिक यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती

‘७.१.२०१५ या दिवशी सकाळपासून मला पुष्कळ त्रास होत होता, तसेच माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. ‘मला शिबिरात सहभागी व्हायचे नसून मला घरी पाठवावेे’, असे मला वाटत होते. शिबिरात सहभागी होण्यासाठी मी सभागृहात जाण्यास सिद्ध नव्हते.

‘भावसत्संगांमुळे मनाच्या स्थितीत कसा पालट होतो ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

‘२९.६.२०१७ या दिवशी भावसत्संग चालू होण्यापूर्वी माझ्या मनाची स्थिती पुष्कळ गोंधळलेली होती आणि माझे मनही विचलित झाले होते. भावसत्संगात भावप्रयोग घेणारे साधक म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्या घरात येत आहेत.’’

कार्यशाळेशी संबंधित सेवा करतांना ऑस्ट्रिया, युरोपमधील श्री. अद्रियन डूर् यांना आलेल्या अनुभूती

८.७.२०१८ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने घेतलेल्या कार्यशाळेला विदेशातून काही जिज्ञासू उपस्थित होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now