एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाला भेट देणार्या जिज्ञासूंनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
गेल्या तीन मासांपासून मी नामजप करण्यास आरंभ केला आहे. २ मासांपासून मला राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. हे साध्य करण्यास मला बराच कालावधी लागला.
गेल्या तीन मासांपासून मी नामजप करण्यास आरंभ केला आहे. २ मासांपासून मला राग येण्याचे प्रमाण न्यून झाले आहे. हे साध्य करण्यास मला बराच कालावधी लागला.
एखाद्या वास्तूत रहाणार्या व्यक्ती, तसेच त्यांचे कार्य सात्त्विक असल्यास ती वास्तू आणि तिची भूमी यांत सात्त्विकता निर्माण होते. अशा वास्तूच्या भूमीत ‘ॐ’सारखी शुभचिन्हे उमटतात.
‘मी एस्.एस्.आर्.एफ्.चा एक घटक आहे’, याचा मला पुष्कळ अभिमान आहे. माझ्या मनातील भावना मी समाजात कोणाशीही व्यक्त करू शकत नाही; मात्र मी तुमच्याकडे त्या व्यक्त करू शकतो.’
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘चामुंडा याग’ झाला. त्या वेळी यज्ञ चालू असतांना कु. ॲलिस स्वेरदा यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
जगभरातील एकूण १९५ देशांपैकी १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.
एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने ब्रुसेल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या आध्यात्मिक कार्यशाळेला एक जिज्ञासू उपस्थित होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने साधकांना भेटण्यासाठी चारचाकीने प्रवास करून आले होते. शेवटी त्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले. ते त्यांच्याच शब्दांत देत आहोत.’
गभरातील एकूण १९५ देशांपैकी (टीप) १९० देशांत एस्.एस्.आर्.एफ्.चे संकेतस्थळ पहाणारे जिज्ञासू आहेत.
‘ओमिक्रॉन विषाणूं’शी आध्यात्मिक स्तरावर लढण्यासाठी करावयाचा नामजप येथे देत आहोत.
‘एस्.एस्.आर्.एफ्.’ने सांगितलेली साधना करण्यास आरंभ केल्यावर माझे ‘ड्रग्ज्’ घेणे पूर्णतः बंद झाले. ‘संगीत मेजवान्यांची (‘टेक्नो पार्टीज्’ची) आता मला आवश्यकता भासत नाही. आता माझे भवितव्य उज्ज्वल होत आहे. देवाप्रती कृतज्ञता !’ – श्रीमती ल्युनिआ मा, जर्मनी