स्त्री आणि पुरुष असा कुठलाच अहं न ठेवता एकमेकांना सन्मान देणे आवश्यक !

पुरुष स्त्रीकडे ‘आदिशक्तीचे एक रूप’ या भावाने पहात नसल्यामुळे त्यांच्याकडून स्त्रीला आदराची वागणूक न मिळणे

स्मृतिकार आणि गोत्रप्रवर्तक पराशर ॠषि यांचे तपोस्थळ अन् ‘पराशर ताल’ यांचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले दर्शन !

सनातनच्या श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे देवभूमी हिमाचल प्रदेशचा प्रवास आरंभ केला या दैवी प्रवासाचा हा दैवी वृत्तांत….

कै. (सौ.) सुजाता कुलकर्णी यांच्या मृत्यूत्तर विधींमागील अध्यात्मशास्त्र

खडतर परिस्थितीत स्थिर राहून कसे सामोरे जायचे, हे कळण्यासाठी ‘सनातनच्या साधकांचा साधनाप्रवास’ या मालिकेतील तीन ग्रंथ प्रकाशित झाले असून ते अत्यंत उपयुक्त आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व !

‘शनैश्चर जयंती’चे औचित्य साधून ‘शनिदेवाची वैशिष्ट्ये, ज्योतिषशास्त्रानुसार साधनेत ‘शनि’ या ग्रहाचे महत्त्व, शनीची साडेसाती आणि त्यावरील उपाय’यांविषयी जाणून घेऊया.

प्रारब्ध

अध्यात्मविषयक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मोठा भाऊ गरीब का असतो ? सर्व भावांचे विवाह करवून देत राहिल्याने तो कर्जबाजारी होतो. बाकी भाऊ बायका घेऊन वेगळे राहू लागतात; कारण ते स्वार्थी असतात. मोठा भाऊ कर्जाचा मालक होतो; कारण तो निःस्वार्थी असतो.’

एकाच कुटुंबातील पाच जणांनी आध्यात्मिक ग्रंथलिखाण करणे – एक अद्वितीय घटना !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कुटुंबातील ते स्वतः धरून पाच जणांनी अध्यात्माच्या विविध विषयांवर लिखाण केले आहे.

साधकांची गुरुनिष्ठा आणि ‘सनातन प्रभात’यांमधून मी पुष्कळ शिकलो ! – वैद्य सुविनय दामले

मी दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभापासून म्हणजे पहिल्या आवृत्तीपासून गेली २२ वर्षे साक्षीदार आहे. साधकांचे अथक परिश्रम, त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेले सर्वस्व, त्यांची गुरूंप्रतीची निष्ठा मी बघितली आहे. त्यांचा भक्तीभाव मी बघितला आहे.

विज्ञानाची मर्यादा !

‘गणित आणि भूगोल हे निराळे विषय आहेत. एकाच्या भाषेत दुसरा विषय सांगता येत नाही. त्याचप्रमाणे ‘विज्ञान आणि अध्यात्म हे निराळे विषय आहेत’, हे विज्ञानाने समजून घेणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले