शाळा, महाविद्यालये येथे ‘कुराण मार्गदर्शन’ या बेकायदेशीर मोहिमेला अनुमती देऊ नये !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी
हिंदु राष्ट्र समन्वय समितीची मागणी
‘गीता शाळेत शिकवणार’, असे म्हटल्यावर शिक्षणाचे भगवेकरण झाल्याची आरोळी ठोकणारे निधर्मी आणि साम्यवादी आता कुठल्या बिळात जाऊन बसले आहेत ? एकाही प्रसारमाध्यमातून या शिक्षणाच्या हिरवेकरणाचे वृत्त दिले जात नाही, हे लक्षात घ्या !
परस्त्री मातेसमान असणार्या भारताची ओळख ‘बलात्कारांचा देश’ अशी झाली आहे. पाश्चात्त्य विकृती ही आमची संस्कृती झाली आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मिनी ..
ज्या ठिकाणी मीटरप्रमाणे भाडे आकारले जात नाही, त्या सर्वच ठिकाणी रिक्शाच्या भाड्याच्या ठिकाणानुसार दरपत्रक फलक लावला गेला पाहिजे !
मंगळवेढा येथे संत परंपरा मोठी आहे, तसेच पंढरपूर हे हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे वारकरी भवन येथे उभारले गेले.
अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेऊन कार्यासाठी आशीर्वाद घेतले.
नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज कथेच्या दुसर्या दिवशी म्हणजे २० सप्टेंबरला झालेल्या मार्गर्शनात ते बोलत होते. ‘शिवसंस्कार’ या विषयावर बोलतांना त्यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संतकार्य आदींवर विवेचन केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजामाता जगन्मातेचा अंश असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री होत्या, असे गौरवोद्गार अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे…
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कथेच्या निमित्ताने सकल हिंदु समाजाच्या वतीने १९ सप्टेंबरला शहरात ‘जय राजा शिवछत्रपतींचा जय मंगलमय हो…
सोलापूर, १८ सप्टेंबर येथे १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.