खासगी मुसलमान संस्‍थांना दिलेली हलाल प्रमाणपत्र देण्‍याची अनुमती रहित करावी ! – बापू ढगे, सामाजिक कार्यकर्ते

केंद्र सरकारने ६ मासांसाठी ‘जमियत उलेमा ए हिंद’ या संघटनेला ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्‍याची जी अनुमती दिली आहे, ती रहित करण्‍यात यावी, तसेच ‘सनातन धर्मा’ला नष्‍ट करण्‍याची आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक भाषा करणारे…

नाले बांधण्यासाठी सोलापूर महापालिकेला ९७ कोटी रुपये संमत !

शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी खुले असलेले नाले नव्याने बांधण्यासाठी शासनाने महापालिकेला ९७ कोटी २२ लाख रुपये संमत केले आहेत.

सोलापूर येथील व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक !

येथील शेळगी परिसरातील एका व्‍यापार्‍याची ५० लाख रुपयांची फसवणूक केल्‍याप्रकरणी एम्. मुस्‍तफा आणि अली जिन्‍ना (राजा) यांच्‍याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे

आई-वडिलांचा सांभाळ न करणार्‍या मुलांची वारस नोंद रहित करणार !

संत दामाजीनगर (तालुका मंगळवेढा) ग्रामपंचायतीचा निर्णय

सोलापूर जिल्‍ह्यातील गोवंशियांचा बाजार बंद करण्‍याचा निर्णय !

राज्‍यामध्‍ये गोवंशियांचा लंपी आजार पुन्‍हा डोके वर काढत असल्‍याने सोलापूर जिल्‍ह्यातील सर्व गोवंशियांचा बाजार बंद करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे.

सोलापूर येथील ‘अ‍ॅडव्‍हेंचर पार्क’ परिसरात कचर्‍याची दुर्गंधी !

कचराही वेळेत न उचलणारे प्रशासन काय कामाचे ?

हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र ! – योगेश तुरेराव, संपादक, दैनिक ‘अग्रणी वार्ता’

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी आवश्‍यक वातावरण निर्माण करण्‍याचे कार्य ‘सनातन प्रभात’ने केले आहे. हिंदु राष्‍ट्र निर्मितीच्‍या चळवळीचे ‘सनातन प्रभात’ हे मुखपत्र आहे. धर्मशिक्षणाची आवश्‍यकता ओळखून ‘सनातन प्रभात’ने ते वृत्तपत्रातून देण्‍याचा प्रयत्न केला आहे.

श्रावण मासानिमित्त श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांना आरंभ !

सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त श्री सिद्धेश्‍वर देवस्‍थान पंचकमिटी आणि श्रावणमास उत्‍सव समिती यांच्‍या वतीने विविध धार्मिक अन् सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे.

सोलापूरमधील शास्‍त्रीनगर परिसरात २ गटांत दगडफेक !

दगडफेकीचे कारण अद्याप स्‍पष्‍ट झालेले नाही. दगडफेकीमध्‍ये काही युवक घायाळ झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० आरोपींच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करत अटक केली आहे.

‘स्‍मार्ट सिटी’ सोलापूरच्‍या होम मैदानाजवळील बाकडे तुटलेल्‍या अवस्‍थेत !

मैदानातील बाकड्यांच्‍या फळ्‍या काढून नेल्‍या जात असतील, तर अशा सोलापूरला ‘स्‍मार्ट सिटी’ म्‍हणणे कितपत योग्‍य ?