
मिरज, २५ सप्टेंबर (वार्ता.) – १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांचे नाव मतदारसुचीत येण्यासाठी शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार नाव नोंदणी अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान ३० सप्टेंबरअखेर चालू असणार आहे. या अभियानासाठी ज्यांचे नाव नवीन नोंद करावयाचे आहे, तसेच ज्यांना मतदारसुचीत अन्य पालट करायचे आहेत त्यांनी मंगळवार पेठ येथील शिवसेना मिरज तालुका जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन शाखाप्रमुख श्री. कुबेरसिंग राजपूत यांनी केले आहे.
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !
‘महावितरण’कडून पुणे परिमंडलात १५ दिवसांत १ सहस्र २८१ वीजचोरांवर कारवाई !
पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांवर झालेली अतिक्रमणे काढणार !