संत, साधक आणि भक्त यांनी अनुभवला चैतन्यदायी अन् भावमय दर्शनसोहळा !
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
पुष्कळ प्रवास करून प.पू. बाबांचे भक्त आश्रमात आले असूनही चैतन्यदायी पादुकांसमवेतच्या प्रवासामुळे रात्रीही त्यांचा उत्साह पुष्कळ ओसांडून वहात होता !
प.पू. पांडे महाराज यांनी अनेक कष्टप्राय शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांवर उपाय सांगून शेकडो साधकांना बरे केले. ‘मी साधकांसाठी उपाय करत नसून प.पू. डॉक्टरच माझ्या माध्यमातून साधकांसाठी उपाय करत आहेत आणि तेच साधकांना उपाय सांगत आहेत’, असा त्यांचा भाव असे.
पू. ताई साधकांच्या मनावर बिंबवतात, ‘‘आपण गुरुसेवक आहोत. सेवकाने केवळ गुरुसेवाच करायची असते.’’ त्यामुळे माझ्यातील अहं न्यून होऊन माझ्यात सेवकभाव दृढ झाला. ताईंनी स्वतःच्या कृतीतून मला ‘कितीही त्रास होवो. गुरुचरणांची सेवा कधीच सोडायची नाही, सवलत घ्यायची नाही’, हे शिकवले.’
‘पू. ताईंनी ‘साधकांचे कौतुक करणे, साधकांच्या गुणांविषयी बोलणे, साधक परिस्थितीवर मात करून सेवा चांगली कशी करतात ?’, याविषयी सांगणे’, यांमुळे सर्वांच्या मनात प्रेम निर्माण होते.
पू. मनीषाताईंनी त्यांच्या जीवनाचे अध्यात्मीकरण केले आहे. त्यांची प्रत्येक कृती गुरुदेवांना अपेक्षित अशी आणि साधनेला धरूनच असते.
सेवा करतांना माझ्या मनात बहिर्मुखतेचे विचार असायचे. साधकांचे गुण न पहाता ‘साधक कुठे चुकतात ?’, ‘कसे वागतात ?’, यांकडे माझे लक्ष असायचे.
गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.
पू. रमानंदअण्णा यांच्याशी भ्रमणभाषवर माझे कधीतरी बोलणे होते. त्या वेळी माझ्यावरील आवरण दूर होत असल्याचे मला अनुभवता येते आणि माझे नकारात्मक विचार त्वरित न्यून होतात.
मला जिकडे बघावे तिकडे, म्हणजे सगळीकडेच ‘ॐ’ दिसले.तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘आता लक्षात आले ना की, तुमच्या घरात त्रिदेवांचे अस्तित्व आहे.’