आझमगड (उत्तरप्रदेश) येथे समाजवादी पक्षाच्या प्रचारसभेतील गोंधळामुळे पोलिसांकडून लाठीमार
येथील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते.
येथील लालगंज लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रसाद सरोज यांच्या समर्थनासाठी पक्षाध्यक्ष अखिलेश यादव निवडणूक प्रचाराला आले होते.
अशा पाकप्रेमींचा भरणा असलेला पक्ष म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक आहे. या पक्षाने उत्तरप्रदेशात बराच काळ राज्य करणे, हे संतापजनक होय !
यासोबतच त्याने पीडित तरुणीला धमकावून सतत ५ वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्याकडून ६ कोटी रुपये उकळले.
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ यानंतर आता ‘व्होट जिहाद’ !
५ वर्षांत केलेल्या कामांची माहिती मागितली !
हिंदूंच्या देवतांचा उघडपणे अवमान केला जातो; मात्र त्याच्या विरोधात सरकार, प्रशासन आणि पोलीस स्वतःहून नोंद घेऊन कारवाई का करत नाहीत ?
काही राजकीय पक्ष मुसलमानांचा निवडणुकीत वापर करू इच्छितात आणि ‘सीएए’चा धाक दाखवून राजकीय खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजवादी पक्ष मुसलमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे.
समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क यांचे २७ फेब्रुवारी या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. अनुमाने २० दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे त्यांना मुरादाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
समाजवादी पक्ष म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झाली असून आता तिच्यावर बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !
एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ?