अनधिकृत मशिदीच्या बांधकामापासून विशाळगडाला मुक्ती द्यावी ! – आंदोलक

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठ आंदोलकांची भेट !

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या प्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी हिंदु समाजाची दिशाभूल करू नये ! – कुंदन पाटील, सकल हिंदु समाज

छत्रपती संभाजीराजे हे ६ वर्षे राष्ट्रपती नियुक्त खासदार होते, तेव्हा त्यांनी विशाळगडावरील अतिक्रमणांविषयी कधीही आवाज उठवला नाही. ते रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष होते, तेव्हाही या अतिक्रमणांविषयी त्यांनी कधी आवाज उठवला नाही.

सरकारने हिंदु समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये !

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले महाराष्ट्रातील गडदुर्ग म्हणजे महाराष्ट्राचे वैभव आहेत; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे महाराष्ट्र सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी विशाळगडाच्‍या पायथ्‍याशी सहस्रो शिवभक्‍तांनी केली महाआरती !

‘मुक्‍त करा-मुक्‍त करा विशाळगड मुक्‍त करा’, ‘आई भवानी शक्‍ती दे-विशाळगडाला मुक्‍ती दे’, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्‍यासाठी शिवप्रेमींना महाआरती करावी लागणे, हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्‍जास्‍पद !

विद्यार्थ्यांच्या वहीवर छत्रपती शिवरायांच्या गड-दुर्गांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती !

कोल्हापूर येथील स्वप्नील कारखानीस यांचा स्तुत्य उपक्रम !

विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे रायगडावर आलेल्या विशाळगडप्रेमींना सरकार निराश होऊ देणार नाही. विशाळगडाच्या मुक्तीसाठी न्यायालयात यशस्वी लढाई लढू, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

विशाळगडावर ‘बकरी ईद’च्या दिवशी पशूबळी नाही !

हिंदुत्वनिष्ठांचा दबाव आणि प्रशासनाची ठाम भूमिका यांचा परिणाम ! यांमुळे १७ जून या दिवशी विशाळगडावर ‘बकरी ईद’ला पशूबळी दिला गेला नाही. त्यामुळे गडाचे पावित्र्य जपले गेले !

विशाळगडावर (जिल्हा कोल्हापूर) ‘ती’ जागा सोडून अन्य कुठेही पशूबळी दिला गेल्यास कायदा-सुव्यवस्थेचे दायित्व प्रशासनाचे ! – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कुर्बानी देण्यास अनुमती दिलेला उच्च न्यायालयाचा आदेश हा याचिकर्त्यांच्या खासगी जागेपुरताच म्हणजे ‘गट क्रमांक १९’साठी आणि तोही बंदीस्त जागेपुरताच लागू आहे.

कल्याण येथील दुर्गाडी गडाचा बुरुज ढासळला !

दुर्गाडी गडाचा एक बुरुज १३ जूनच्या रात्री ढासळला. यात कोणतीही हानी झाली नाही. पावसाच्या मार्‍यामुळे हा प्रकार घडला.

रायगडावर येणारे शिवभक्त आणि मावळे यांना मूलभूत सुविधा मिळण्यासाठी ह.भ.प. आकाश महाराज भोंडवे यांचे ‘आमरण उपोषण’ !

रायगडावर छत्रपती श्री शिवरायांची समाधी, हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि पिण्याचे पाणी, स्वच्छता गृह, निवार्‍याची सोय यांसह इतर मूलभूत सुविधांचा अभाव आहे.