वारसा म्हणजे नक्की काय ?
वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी ! हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, ही झाली रीत !
वारसा म्हणजे पूर्वसुरींकडून मिळालेल्या गोष्टी ! हा मिळालेला वारसा जपावा, त्यात आपल्या परीने भर घालावी आणि तो पुढच्या पिढीच्या हाती सोपवावा, ही झाली रीत !
अलिबाग येथे १० नोव्हेंबर या दिवशी रेवदंडा गडावर ‘सह्याद्री प्रतिष्ठान अलिबाग’ विभागाच्या मावळ्यांनी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेत २५ हून अधिक दुर्गसेवकांनी सहभाग घेतला.
‘सकल मराठा परिवारा’द्वारे ‘एक दिवा स्वराज्याच्या देवासाठी’ उपक्रम !
छत्रपती शिवाजी महाराज जाहीरनामा उपसमितीची बैठक
‘पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या आणि ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित असलेल्या मुंबईतील माहीम गडाच्या बुरुजावर चक्क हिरवा ध्वज फडकावण्यात आल्याचे समोर आले आहे.
राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंची हानी करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
लँड जिहादचाच हा प्रकार आहे. आज हिरवा ध्वज फडकावणार्यांनी उद्या तेथे अवैध बांधकामे करून गड स्वतःच्या नावावर केल्यास आश्चर्य वाटणार नाही ! हे सर्व होत असतांना पुरातत्व विभाग झोपा काढत असतो का ?
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे रॅपर्स, कागद इत्यादी कचरा त्यांनी गोळा केला. त्यानंतर लोहगडावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘गडकिल्ले संवर्धन सेल’चे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याशी बाहेर काढला. यांच्या या पराक्रमामुळे खर्या अर्थाने प्रतापगडाचे नाव सर्वदूर पसरले.