अनिष्ट शक्तींच्या आक्रमणामुळे साधिकेचे कपडे फाटणे

या उदाहरणावरून साधकांनी लक्षात घ्यावे की, आता नेहमीचा उपायांचा काळ काही दिवस, आठवडे, महिने यांच्या भाषेत न मोजता वर्षाच्या भाषेत मोजण्याची मनाची सिद्धता केली पाहिजे.’

ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचे ९ लाभ !

ब्राह्ममुहूर्त हा पहाटे ३.४५ ते ५.३० असा पावणे दोन घंट्यांचा असतो. याला रात्रीचा ‘चौथा प्रहर’ अथवा ‘उत्तररात्र’ असेही म्हणतात. या मुहूर्तावर उठल्याने आपणास एकाच वेळी ९ लाभ मिळतात.

देवावरील श्रद्धेच्या बळावर परिस्थितीशी जुळवून घेणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे !

६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शोभा हेम्बाडे यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढील लेखात देत आहे…..

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

१२ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध केलेल्या या लेखाच्या पहिल्या भागात आपण साधिकेच्या साधनेच्या आरंभी काळात परात्पर गुरु डॉ. आठवले  यांच्या कृपेने त्यांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्या पुढील सूत्रे पाहूया.

मृदुभाषी, सेवेची तळमळ आणि श्रीकृष्णाप्रती भाव असलेल्या इंग्लंडहून रामनाथी आश्रमात साधनेसाठी आलेल्या कु. अ‍ॅलिस !

माघ शुक्ल पक्ष द्वितीया (१३.२.२०२१) या दिवशी कु. अ‍ॅलिस यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक घेत असलेल्या ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संगात सांगितलेल्या सूत्रांनुसार प्रयत्न केल्यावर पुणे येथील सौ. अंजली फणसळकर यांना स्वत:त जाणवलेले पालट

‘पुणे जिल्ह्यात दळणवळण बंदी चालू झाल्यापासून, म्हणजे एप्रिल २०२० पासून ‘सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना अधिक चांगली व्हावी’, यासाठी सौ. मनीषा पाठक प्रतिदिन ‘ऑनलाईन’ (गुरुलीला) सत्संग घेतात.

‘ऑनलाईन’ सत्संग ऐकून कु. गौरी फणसळकर यांनी साधनावृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यांच्यात झालेले पालट

पुणे जिल्ह्यात प्रतिदिन सत्संग चालू झाला. पहिला सत्संग ऐकल्यावर ‘मी आतापर्यंत किती चुकीची वागत होते.

अपार कृपा आणि प्रीती यांचा वर्षाव करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यदायी सत्संगात साधिकेने अनुभवलेले भावक्षण !

एप्रिल १९९२ – मराठी भाषेचे विशेष ज्ञान नसूनही मराठीतील लिखाणाचे इंग्रजीत भाषांतर करता येणे आणि ‘हे भाषांतर प्रत्यक्ष गुरुदेवच करत असून आपण केवळ माध्यम आहोत’, याची जाणीव होणे

वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आधुनिक वैद्यांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग चालू करण्याची आवश्यकता !

रोग शारीरिक असो, मानसिक वा आध्यात्मिक असो. ‘रोगाचे निदान करून त्यावर उपचार करणे’, ही वैद्याची क्षमता असते. त्याचे कारण, म्हणजे त्यांच्यातील आध्यात्मिक आणि दैवी सामर्थ्य. आज वैद्यांची ही क्षमता कुठेतरी लोप पावत चालली आहे.