देवासाठी तरी हे हत्याकांड थांबवा ! – पोप फ्रान्सिस
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पोप यांची भावनिक साद !
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पोप यांची भावनिक साद !
या वेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सितारामन्, परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
जर रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या संदर्भात चीनने रशियाला साहाय्य केले, तर चीनवर कठोर कारवाई करू, अशी धमकी अमेरिकेने चीनला दिली आहे.
या वेळी झेलेंस्की यांनी पुन्हा एकदा ‘नॉटो’ने रशियासाठी ‘नो फ्लाय झोन’ (प्रतिबंधित हवाई क्षेत्र) घोषित करण्याचा पुनरूच्चार केला. युक्रेनची ही मागणी यापूर्वी ‘नाटो’ने फेटाळली होती.
एवढे निश्चित आहे की, युद्धभूमीवर रशियाच्या सैन्याचे रक्त सांडले जात आहे आणि त्यासाठी त्यांचे सैनिक सिद्ध नाहीत. अशा परिस्थितीत सीरियामधून आतंकवाद्यांना आणण्याचा प्रयत्न होत आहे.
रशियाने युक्रेन-पोलंड या देशांच्या सीमेजवळ ३० क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. युक्रेनियन अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे आक्रमण यावोरिव तळावर झाले असून यामध्ये ३५ लोक ठार झाले असून १३४ जण घायाळ झाले आहेत.
रशियाने जर युद्धविराम घोषित केला, तरच इस्रायलमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी सिद्ध आहोत, अशी अट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी घातली आहे.
रशियाने केलेल्या बाँबस्फोटात युक्रेनमधील धान्य गोदामाला आग लागली आहे. रशिया युक्रेनमध्ये अन्न संकट निर्माण करू शकते. कीव शहराचा नाश करण्यासाठी रशिया धडक पावले उचलत आहे.
रशियाचे रणगाडे १००-२०० किलोमीटर परिसरात पसरले आहेत. शत्रूची वाहने शहराच्या आत आलेली आहेत. त्यांच्यावर युक्रेनचे सैनिक रॉकेट लाँचरच्या साहाय्याने आक्रमणे करून त्यांचा घात करत आहेत आणि याविषयीच्या अनेक चित्रफिती प्रसारित झाल्या आहेत.
युद्धभूमीवर एका हातात ‘एके-४७’, तर दुसर्या हातात जपमाळ ! युद्धासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही लढणारा युक्रेनियन सैनिक ‘आंद्रे’ याच्यासारखी भगवंतावरील श्रद्धा किती हिंदूंमध्ये आहे ?