युक्रेनमध्ये अणूबाँबचा वापर करू नये !
शी जिनपिंग यांनी रशियाला अशा प्रकारचे आवाहन करण्यासह स्वतःकडे पाहून ते शेजारी देशांसमवेत काय करत आहेत, याचाही विचार करायला हवा !
शी जिनपिंग यांनी रशियाला अशा प्रकारचे आवाहन करण्यासह स्वतःकडे पाहून ते शेजारी देशांसमवेत काय करत आहेत, याचाही विचार करायला हवा !
युक्रेनमधील खेरासन येथे ४ नोव्हेंबरला रात्री उशिरा संचारबंदी घोषित करण्यात आली. रशियाने नियुक्त केलेले खेरासनचे गव्हर्नर स्ट्रेमोसोव्ह म्हणाले की, येथे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे.
रशिया-युक्रेन युद्धाशी संबंधित संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने संमत केलेल्या आणखी एका ठरावापासून भारताने स्वत:ला दूर ठेवले आहे. वास्तविक जैविक शस्त्रास्त्रांंच्या वापराविषयी युक्रेनकडून मोठा दावा करण्यात आला होता.
सनातन गेली २ दशके ‘जगात आपत्काळ येईल’, असे सांगत आहे. त्याच दिशेने जगाची वाटचाल चालू आहे, हेच यातून लक्षात येते !
रशियाने ३१ ऑक्टोबर या दिवशी युक्रेनमधील अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यांमध्ये प्रामुख्याने विद्युत् प्रकल्पांचा समावेश असल्याचे युक्रेनने म्हटले आहे.
अल् कायदासारख्या आतंकवादी संघटनांकडून वापरल्या जाणार्या पाण्याखालील ड्रोनचा युक्रेनकडून वापर !
रशियामध्ये बलपूर्वक सैन्यभरती !
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्याशी दूरभाषवर नुकतीच चर्चा केली. रशिया-युक्रेन संघर्षासंदर्भात भूमिका स्पष्ट करतांना सिंह म्हणाले की, कोणत्याही पक्षाने परमाणु पर्यायाचा विचार करू नये.
राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन नियंत्रण कक्षातून या सरावावर लक्ष ठेवून होते. हा सराव अणूयुद्धाच्या संकटाला प्रत्युत्तर देण्यासाठी करण्यात आल्याचे रशियाकडून सांगण्यात आले.
भारतीय नागरिकांच्या साहाय्यासाठी दूतावासाकडून +३८०९३३५५९९५८, +३८०६३५९१७८८१ आणि + ३८०६७८७४५९४५ हे ३ हेल्पलाईन क्रमांकही प्रसारित करण्यात आले आहेत.