किमान ४० देश टाकू शकतात ऑलंपिक खेळांवर बहिष्कार ! – पोलंडचे क्रीडामंत्री
पॅरिस येथे पुढील वर्षी होणार्या ऑलंपिक खेळांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत. पोलंडचे क्रीडामंत्री कामिल बोर्टनिझुक यांनी धमकावत म्हटले, ‘‘रशिया आणि बेलारूस यांच्या खेळाडूंना एका तटस्थ ध्वजाखालीही खेळू देण्याचा निर्णय झाल्यास किमान ४० देश ऑलंपिकवर बहिष्कार घालतील.
(म्हणे) ‘मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावणार्या गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न करावा !’ – पाकचे आवाहन
युरोपमधील स्विडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे तुर्कीये देशाच्या दूतावासासमोर निदर्शने करणार्यांनी कुराण जाळल्यानंतर तुर्कीयेच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि आता पाकिस्तानने निंदा केली आहे.
ब्रिटनने कोट्यवधी भारतियांना ठार मारून ४५ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटून नेली !
भारतावर राज्य करतांना ब्रिटनने ४५ ट्रिलियन डॉलर्सची साधनसंपत्ती भारतातून लुटून नेली. त्या बळावर ब्रिटन श्रीमंत बनले.
शिधा आणि शस्त्रे यांच्याविना उणे २५ डिग्री तापमानात लढणे अशक्य !
रशियाच्या सैनिकांची पुतिन यांना व्हिडिओद्वारे विनंती !
रशियाने युक्रेनसमवेतचे युद्ध जिंकण्यासाठी सैन्यदलप्रमुख पालटला !
या युद्धामध्ये रशियाची हानी होत असल्याने आणि रशियाने युक्रेनचे जिंकलेले प्रदेश तो रशियाकडून पुन्हा मिळवत असल्याने हा पालट करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियाच्या शस्त्रसाठ्यामध्ये ७५ टक्के घट झाल्याने आक्रमणाची धार बोथट ! – अमेरिकेचा दावा
अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे.
रशिया-युक्रेन यांच्यामध्ये शांतता नांदण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ! – अमेरिका
युक्रेनमधील विध्वंसाला रशियाला उत्तरदायी धरण्यासाठी काय करता येईल ?’, यासंदर्भात अमेरिका भारतासह इतर मित्र देशांच्या नियमित संपर्कात आहे.
युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !
युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्या तेलाच्या ६ पट अधिक तेल आयात केले. ५० अब्ज युरोचा (४ सहस्र ३८७ कोटी रुपयांचा) गॅस, कोळसा आयात केला. ही परिस्थिती असतांनाही भारताने रशियाकडून आयात केलेल्या तेलासंबंधी युरोपचा आक्षेप ही ढोंगीपणाची परिसीमा !
युरोपची ढोंगीपणाची परिसीमा !
रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून ते १७ नोव्हेंबर २०२२ या काळात युरोपियन महासंघाने रशियाकडून भारताने आयात केलेल्या तेलाच्या ६ पट अधिक तेल आयात केले.