महर्षींच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या ‘आयुष होमा’च्या संदर्भातील संशोधन !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळावे, सर्वत्रच्या साधकांचे सर्व त्रास दूर व्हावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, यांसाठी महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ दिवसांचाआयुष होम करण्यात आला.