धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा ! – चंदगड येथे निवेदन

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा, असे प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांची चौकशी करा या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने येथील तहसील कार्यालयात देण्यात आले.

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी तात्काळ अतिक्रमण हटवा !

महाराष्ट्रातील गड-दुर्गांवर अनधिकृत मजार, दर्गे, थडगे बांधून होणारे इस्लामीकरण रोखण्यासाठी पुरातत्व विभागाचे पथक पाठवून सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने स्वत:च्या माथी घेऊ नये !

हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे आवाहन ! हिंदुबहुल महाराष्ट्रात असे आवाहन का करावे लागते ? प्रशासनाच्या हे स्वतःहून लक्षात का येत नाही ?

उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांमध्ये प्रशासन अन् पोलीस यांना निवेदन सादर

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कागदी आणि प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्याच्या कडेला, शाळांमध्ये, कचर्‍यावर पडलेले आढळून येतात. त्यामुळे राष्ट्रभक्त नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात.

दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्‍यांच्या विरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ कारवाई करावी ! – हिंदु जनजागृती समिती

भारतीय चलनाविषयी अपसमज पसरवणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी !

हिंदु जनजागृती समितीचे राज्यव्यापी ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ अभियान !

हिंदु जनजागृती समितीकडून प्रतिवर्षी भारताच्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी जनजागृती अभियान राबवले जाते. पश्चिम महाराष्ट्रात या अभियानांतर्गत घडलेल्या घडामोडी येथे देत आहोत.

सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासनाला निवेदन : हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंगा रंगाचा मास्क यांची विक्री करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले.

खाद्यपदार्थांच्या बांधणीसाठी वर्तमानपत्राचा उपयोग न करण्याविषयी तात्काळ आदेश निर्गमित करा !

आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांना निवेदन

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि तिरंग्याच्या रंगाचे मास्क विक्री करणार्‍यांवर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ – जबलपूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि नगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले निवेदन !

प्रत्येक शाळेत परिपत्रक काढून शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यास सांगू ! – महेश धोत्रे, माध्यमिक शिक्षण विभाग, सांगली

हिंदु जनजागृती समितीची प्रजासत्ताकदिनानिमित्त मोहीम