महंमद अक्रम याने हिंदु बनून हिंदु महिलेवर केला बलात्कार
अशा लव्ह जिहाद्यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
अशा लव्ह जिहाद्यांच्या विरोधात तात्काळ खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
कर्नाटक धार्मिक स्वातंत्र्य संरक्षण कायद्या’च्या कलम ५ च्या अंतर्गत गुन्हा नोंद केला असून अटक करून न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली.
दसर्याच्या दिवशी सहस्रावधी हिंदूंना ‘हिंदूंच्या देवतांच्या विरोधात शपथ’ देऊन बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती. या कार्यक्रमात १० सहस्र हिंदूंना धर्मांतरित करण्यात आले होते.
अशा मुसलमानांना शरीयत कायद्यानुसार इस्लामी देशांत दिली जाते, तशी कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून दोषीवर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
मुसलमानांपाठोपाठ आता ख्रिस्तीही हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करत आहेत, हे लक्षात घ्या ! हे रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
बलपूर्वक होणार्या धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांनी योग्य पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याला प्रतिबंध घालावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
हिंदूंनी धर्मशिक्षण घेतल्यास त्यांच्या धर्माभिमान निर्माण होईल आणि मग ते डॉ. रोज यांच्या सारख्यांच्या भूलथापांना कदापि बळी पडणार नाहीत, तसेच कुणीही त्यांचे धर्मांतर करू शकणार नाही !
आमदार राणे यांनी ‘हिंदूंमधील निरनिराळ्या जातींतील मुलींना पळवल्यास मुल्ला-मौलवींच्या मदरशांकडून काय मिळते ?’, याची सूचीच दिली आहे. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनीही ‘या संदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली आहे’, असे सांगितले.
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.