पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

पुणे महापालिका भवनाच्या आवारात, तसेच महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालये यांच्या आवारात दुचाकी वापरणारे कर्मचारी आणि अधिकारी यांना शिरस्त्राणसक्ती करण्यात आलेली आहे. शिरस्त्राण नसेल तर आवारात प्रवेश देऊ नये आणि गाडी लावू देऊ नये

मंदिरांवरील विविध आघातांच्या विरोधात संघटित झालो, तरच हिंदु संस्कृती टिकेल !

गडहिंग्लज येथे मंदिर महासंघाची बैठक

१५ मिनिटांचे एकच उत्तर – १०० टक्के मतदान !

काही दिवसांपूर्वी अकबरूद्दीन ओवैसींनी सभेमध्ये वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या विधानाला कापडी फलकाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

जोपर्यंत देशात अखंड एकता आहे, तोपर्यंत भारताला कुणीही तोडू शकत नाही ! – माधवी लता, भाजप नेत्या

माधवी लता पुढे म्हणाल्या की, भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जाते; कारण येथे श्रीमंत-गरीब, उच्च-नीच भेदभाव नाही; मात्र काही जण सरकार बनवण्याच्या नादात रावण बनत आहेत. त्यामुळे भारतातच मोगल निर्माण होत आहे.

पुणे महापालिकेच्या आवारात शिरस्त्राणसक्ती करण्याचा आदेश !

जनतेला शिस्त न लावल्यामुळे किमान ‘महापालिकेच्या आवारात तरी शिरस्त्राणसक्ती करा’, असा आदेश काढावा लागणे, हे दुर्दैवी !

लाचखोर उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू !

त्या दोघांनी २५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मतदान करणे हे पवित्र कर्तव्य असल्याने देश-धर्मासाठी १०० टक्के मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

दुबई, मस्कत येथून भारतात मतदान करण्यासाठी विमाने भरभरून येतात; परंतु गल्लीत रहाणारी शहाणी, सुशिक्षित माणसे मतदान करत नाहीत. मतदान हा जसा अधिकार आहे, तसेच ते पवित्र कर्तव्य आहे.

नवी मुंबई महापालिकेने शिष्यवृत्तीचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली !

अर्ज ऑनलाईन  पद्धतीने www.schemenmmc.com या संकेतस्थळावर स्वीकारण्यात येत आहेत.

परगावी जा; परंतु २० नोव्हेंबरला आपल्या गावी जाऊन मतदान करा ! – अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

एस्.टी. महामंडळाचा मतदार जनजागृतीसाठी विशेष सहभाग !