तुळशीविवाहाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची करण्यात आलेली विशेष रूपातील पूजा !
श्री महालक्ष्मीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेऊया.
श्री महालक्ष्मीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेऊया.
मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या घंट्यांमध्ये सवलत देण्यात येते; मात्र काही आस्थापने, संस्था भरपगारी सुटी किंवा सवलत देत नसल्याचे आढळून आले आहे.
‘महाराष्ट्र योग शिक्षक संघा’चे चौथे योगशिक्षक संमेलन येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर या दिवशी आळंदी देवाची येथे होणार आहे.
जनतेने मतदान करावे, यासाठी सवलती द्याव्या लागणे, हे व्यवस्थेसाठी अशोभनीय !
प्रतिवर्षी मुंबईसह उपनगरांतील सहस्रावधी भाविक या सोहळ्याला उपस्थित रहातात. या वेळी प्रभु श्रीरामाने निर्माण केलेल्या बाणगंगेचे विधीवत् पूजन करून गंगेची महाआरती केली जाणार आहे.
जिथे पोलिसांवरच आक्रमण होत, तिथे सामान्यांची सुरक्षा कोण करणार ? पोलिसांवर होणारे आक्रमण खरेतर पोलीस प्रशासनालाच लज्जास्पद !
काही दिवसांपूर्वी अभिनेते शाहरूख खान याला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे.
याविषयी तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी सांगितले की, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या कॅफेचालकांच्या विरुद्ध आमच्या कारवाया चालूच आहेत.
त्या घटनेत १० जण गंभीररित्या भाजले गेले होते. त्यातील तिघांचा उपचारांच्या वेळी मृत्यू झाला.
हिंजवडीतील ‘राजीव गांधी इन्फोटेक (आयटी) पार्क’कडून जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.