गडहिंग्लज नगर परिषदेने भाविकांना वहात्या पाण्यात विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे मुख्याधिकारी अनंत मुतकेकर यांना निवेदन
गडहिंग्लज नगर परिषदेने गौरी, तसेच घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनावर बंदी घातली असून शहरात २२ ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली आहे.