मालेगाव येथे धर्मांधाकडे गर्भपाताच्या औषधांचा अनधिकृत साठा जप्त !
पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी आबिद आमिन या संशयित आरोपीस अटक करून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
२९ आणि ३० नोव्हेंबर या २ दिवसांत भाविकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
पालिका प्रशासनाच्या लक्षात का आले नाही ? गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिसवाले आता कुठे आहेत ?
बोंडअळी, बोंडसड यामुळे कापसाच्या उत्पन्नात पुष्कळ घट झाली आणि त्यामुळे कापसाची आवक घटल्याचे बोलले जात आहे. कापसाच्या उत्पन्नात होत असलेली घट शेतकर्यांची चिंता वाढवत आहे.
ईडीच्या या कारवाईच्या वृत्ताला शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
बंब उपलब्ध न झाल्याने शेतकर्यांचा ऊस जळाले याची भरपाई कोण देणार ? उद्या एखादे घर-दुकाने यांना आग लागल्यावर बंब नसल्याने जीवितहानी झाल्यास त्याचे दायित्व कुणाचे ?
तालुक्यातील केळीचीवाडी, सांगवे येथे दुचाकी आणि रिक्शा यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री आणि परशुराम अनंत पांचाळ हे दोघे जागीच ठार झाले
बनावट शिक्का मारून आणि जादा पैशांची आकारणी करून एस्.टी. पासच्या विक्रीत २३ सहस्र ३६० रुपयांचा अपहार केल्याच्या प्रकरणी निलंबित असलेले येथील वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एस्.टी. सेवेतून बडतर्फ !
वर्ष २०१९ मध्ये एका वृद्ध महिलेवर चाकूने आक्रमण करणार्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने दंड आणि ७ वर्षे सक्तमजुरी, अशी शिक्षा ठोठावली.
अज्ञातांनी येथे भर बाजारात असलेल्या इमारतीतील तळमजल्यावरील ४ दुकाने फोडून आतील रोकड पळवली. विशेष म्हणजे याच इमारतीत वीजमंत्री नीलेश काब्राल वास्तव्य करतात.