रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, तसेच त्यावर त्वरित उपाययोजना काढावी यासाठी आपल्या भागांतील रेल्वेस्थानकांतील बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ची छायाचित्रे, स्थानकाचे नाव, प्लॅटफॉर्म क्रमांक आदी ‘@RailwaySeva’ @RailMadad’ यांना ट्वीट करावीत, तसेच ‘सुराज्य अभियानच्या ‘@Surajyacampaign’ या ‘ट्वीटर हँडल’ला टॅग करावे. या संदर्भात http://railmadad.indianrailways.gov.in/ या लिंकवर प्रवासी तक्रारही करू शकतात. प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू होण्यासाठी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करा !