अशा घटनांविषयी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत आणि प्रसारमाध्यमे अशी वृत्ते दडपतात, हे लक्षात घ्या ! – संपादक

पठानमथिट्टा (केरळ) – येथील एका चर्चचा ३५ वर्षीय पाद्री पोंडसन जॉन याने अल्पवयीन मुलीला समुपदेशन करण्याच्या नावाखाली तिचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
Kerala: Priest Pondson John arrested for sexually abusing a minor girl twice, one at Church while ‘counselling’ her, once in her own homehttps://t.co/UXNivs6lcW
— OpIndia.com (@OpIndia_com) March 18, 2022
जॉन याने पीडितेच्या घरीच तिचे पहिल्यांदा लैंगिक शोषण केले आणि नंतर दुसर्या वेळी स्वतःच्या घरी शोषण केले. या मुलीचे अभ्यास लक्ष लागत नसल्याने तिच्या आईने या पाद्य्राला मुलीला समुपदेशन करण्यास सांगितले होते.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
उरुळी कांचन (पुणे) येथे मुसलमान दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग !
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक